आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या प्रणेत्याकॉम्रेड लारा जेटकिन यांना क्रांतीकारी लाल सलाम !

८ मार्च जागतिक महिला दिन
                              चिरायु हो !

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या प्रणेत्या
कॉम्रेड लारा जेटकिन यांना
                 क्रांतीकारी लाल सलाम !

जगातील सर्वात सुंदर गोष्ट आहे,
स्त्रीचा संघर्ष .
या संघर्षात ती उमलते, फुलते,
तिचे जीवन बहरते,
आणि
मानवी जीवन व समाज कायमचा
समृद्ध करते .
आपल्या अविरत संघर्षाने
जीवन आणि मानवी समाज
सुंदर आणि सदाबहार करणाऱ्या,
समस्त नारी शक्तीला
त्यांच्या संघटनांना,
स्त्रियांच्या संघर्षात पाठीशी
उभ्या राहणाऱ्या, ..... आणि
स्त्रियांना पुढे येण्यासाठी
प्रोत्साहन देणाऱ्या,
सर्व सहकारी, भगिनींना खुप खुप शुभेच्छा🌹🌹🌹🌹🌹🌹
                     लाल सलाम !

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या