SFI वतीने जागतिक महिला दिनानिमित्त कन्या छात्रालय, टाकाळा(कोल्हापूर) येथे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते

कोल्हापूर:-SFI वतीने जागतिक महिला दिनानिमित्त कन्या छात्रालय, टाकाळा(कोल्हापूर) येथे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. जनवादी महिला संघटनेच्या जिल्हा सचिव विजयाराणी पाटील या प्रमुख वक्त्या होत्या.
      यावेळी प्रा.विजयसिंह पाटील, जिल्हा अध्यक्ष सर्वेश सवाखंडे, जिल्हा सचिव रत्नदिप सरोदे, जिल्हा उपाध्यक्ष पंकज खोत, जिल्हा सहसचिव प्रेरणा कवठेकर आदींनी यावेळी मार्गदर्शन केले.

#SFI #SFI50
#SFIKolhapur
#SFIMaharashtra

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या