आदिवासी मुलांची माध्यमिक #आश्रमशाळा खुपच बिकट परिस्थीती आहे..आता हे दिसत नाही का ❓

शहापूर :- ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील टेंभा येथील ही आदिवासी मुलांची परिस्थिती आहे शासकीय आदिवासी  मुलांची माध्यमिक #आश्रमशाळा खुपच बिकट परिस्थीती आहे..आता हे दिसत नाही का ❓  #आदीवासी नेते फक्त निवडणूक जिंकण्यासाठी आमच्या कडे येता का...?
आता कुठे गेल तुमच #राजकारण तुमच्यात आहे का #दम आमचे #प्रश्न सोडवायचे..?
                    चुलीत घाला तुमचे #मंत्री_पद असे तेथील लोकांची भावना झाली आहे .अजून किती दिवस ?


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या