आशा वर्कर सोनिया नांदणे यांनी सैनिका सारखे लढून गाडी मध्येच त्या अवघडलेल्या महिलेची नॉर्मल प्रसुती केली बाळ आणि बाळंतीण सुरक्षित आहे.

बुलढाणा :- कोरोणाच्या धास्तीने सारा देश घाबरत असतांना आशा वर्कर  सोनिया नांदणे यांनी  बुलडणा जिल्ह्यातील  संग्रामपूर तालुक्यातील वरवट ते शेगाव १०२,अँबुलन्सने प्रसूती करिता संदर्भ सेवा देत असतांना कुठलीही आरोग्य सुविधा आणि सुरक्षितता नसतांना आपला जीव धोक्यात घालून एका शस्त्राविना रणांगणावर लढणाऱ्या सैनिका सारखे लढून तिने गाडी मध्येच त्या अवघडलेल्या महिलेची नॉर्मल प्रसुती केली बाळ आणि बाळंतीण सुरक्षित आहे.तिच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. अशा या लढाऊ  आशा वर्करला आमचा सलाम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या