आशा वर्कर्स यांच्या मानधन वाढीचा जीआर निघाला आहे. पण अंमलबजावणी अजून झाली नाही. गटप्रवर्तक यांच्या मानधन वाढीची फाईल तयार झाली आहे .पण अजून जीआर निघायला नाही .CAA,NRC,NPR हा कायदा रद्द करण्यात यावा व महिला वर होणार अत्याचार करणाऱ्यानां कडक कारवाई करण्यात यावे असे अनेक प्रश्नावर दि ६/३/२०२०रोजी सकाळी ११ वाजता जत तहसील कार्यालय समोर निदर्शने व जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे
1 टिप्पण्या
Hi
उत्तर द्याहटवाplease do not enter any spam link in the comment box.
Emoji