अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली इनामी देवस्थान व गायरान जमिनी कसणाऱ्या राज्यव्यापी दिवा बत्ती आंदोलनाला विभागीय आयुक्तालय औरंगाबाद येथे सुरुवात

अखिल भारतीय किसान सभा महाराष्ट्र राज्य कमिटीच्या नेतृत्वाखाली इनामी देवस्थान व गायरान जमिनी कसणाऱ्या राज्यव्यापी दिवा बत्ती आंदोलनाला विभागीय आयुक्तालय औरंगाबाद येथे सुरुवात.या आंदोलनाला संबोधित करण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ अशोक ढवळे,किसान सभेचे राज्य अध्यक्ष कॉ किसन गुजर,राज्य सरचिटणीस डॉ अजित नवले,कोषाध्यक्ष कॉ उमेश देशमुख, दादा रायपुरे, सिद्धप्पा कलशट्टी,शंकर सिडाम, विजय पाटील,भगवान भोजने,कॉ शिंदे,किशोर पवार यांची उपस्थिती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या