लाल बावटा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियन च्या वतीने 
         कोरोना महामारी मध्ये जीवाची पर्वा न करता आशा व गटप्रवर्तक भगिनी अहोरात्र समाजासाठी काम करणाऱ्या आशा व गटप्रवर्तक यांच्या कामाचा गौरव करण्यात आला  आहे. व  कवठेमहांकाळ तालुक्यातील आशा व गटप्रवर्तक या सर्वांचा कोरोना योध्दा म्हणून प्रमाणपत्र शाल गुलाबाचे फुल देऊन गौरविण्यात आले या कार्यक्रमासाठी कवठेमहांकाळ नगरपालिका च्या प्रथम नगराध्यक्षा साधनाताई कांबळे  कवठेमहांकाळ पोलीस स्टेशन चे API करे साहेब , मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सेक्रेटरी कॉ उमेश देशमुख, बळीराजा पार्टीचे राज्य महासचिव बाळासाहेब रास्ते, अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हा सेक्रेटरी कॉ दिगंबर कांबळे  गुलाब मुलाणी इ मान्यवर मंडळी उपस्थित होते. यावेळी कवठेमहांकाळ तालुक्याची तालुका कमिटी नेमण्यात आली अध्यक्ष म्हणून मनिषा पाटोळे, उपाध्यक्ष आनंदी कोळेकर, सेक्रेटरी अनुपमा गौड,खजिनदार मनिषा पाटील व सदस्य म्हणून अनिता साळुंखे,सुनिता करपे, भारती कोरे,अंजुम मुलाणी, अर्चना घुटुकडे,राणी चव्हाण, रेखा मंडले, सारिका कदम या सर्वांची नेमणूक करण्यात आली  हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जिल्हा अध्यक्ष मिना कोळी, जिल्हा संघटक कॉ हणमंत कोळी, जिल्हा कमिटी सदस्य मंजुषा साळुंखे,अनुपमा गौड , मनिषा पाटील,  या सर्वांनी मिळून कार्यक्रम यशस्वी केला आहे