कोरोना आजाराचा धर्तीवर नांदेड शहरातील ग्राउंड वर जाऊन आज शेकडो आशा वर्कर काम करत आहेत. परंतू महानगर पालिका, जिल्हा प्रशासन यांचा वतीने त्यांना कुठलीच सुविधा पुरवल्या जात नाहीत तरी ही जीवाची पर्वा न करता अशा वर्कर काम करत आहेत परंतु शहरात फिरणाऱ्या अाशा वर्कर यांना ओळखपत्र ही प्रशासनाने दिले नाहीत त्या मुळे संचार बंदीचा काळात आशा वर्कर महिलांन मध्ये भीतीचे वातावरण आहे. त्या मुळे आशा वर्कर महिलांना संचार बंदीचा काळात काम करत असताना महिला पोलिसांकडून त्रास होऊ नये याचा सूचना पोलिस कर्मचाऱ्यांना पोलिस अधीक्षक साहेबांनी व जिल्हाधिकारी साहेबांनी द्यावत ही विनंती
कॉ.उज्वला पडलवार
राज्य सचिव CITU आशा व गट प्रवर्तक महाराष्ट्र
जिल्हाध्यक्ष आशा व गट प्रवर्तक नांदेड
0 टिप्पण्या
please do not enter any spam link in the comment box.
Emoji