बहुचर्चित राष्ट्रीय पेजल योजनेचे पाणी एक वर्षाभराच्या प्रदीर्घ काळानंतर डफळापूर येथील पाणी पुरवठा करणाऱ्या आडामध्ये दाखल

डफळापूर :- ज्या क्षणांची  आतुरतेने वाट पहात होत तो क्षण आज उजडला तो म्हणजे राष्ट्रीय पेजल योजनेचे पाणी आज डफळापूर पाणी पुरवठा आडामध्ये   दाखल झाले .  बरेच दिवसापासून ही योजना बंद अवस्थेत होती निधी न मिळाल्याने गेले वर्ष भर  राष्ट्रीय पेजल योजनाचे पाणी  बंद होते आता या योजनेचा निधी गेल्या महिन्यात आला आहे त्यामुळे आता त्या कामाला गती लागत आहे .गेल्या एक वर्षा पासून योजना बंद होती बऱ्यांच ठिकाणी  या पाणी योजनेच्या पाईप लाईन लिकेज होते ते पुर्ण लिकेज ग्रामपंचायत च्या कर्मचारी यांनी काढले आहे . आता बाकीचे उर्वरित काम जे वाडी वस्त्यांवर, गाव भागात,पाईप लाईन  व टाकीचे ,फिल्टर चे काम लवकरात लवकर पुर्ण करण्यात यावे  ही मागणी ग्रामस्थांच्या मधून होत आहे

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

please do not enter any spam link in the comment box.

Emoji
(y)
:)
:(
hihi
:-)
:D
=D
:-d
;(
;-(
@-)
:P
:o
:>)
(o)
:p
(p)
:-s
(m)
8-)
:-t
:-b
b-(
:-#
=p~
x-)
(k)