गेट वे ऑफ इंडियाहून अलिबागला जाणारी बोट बुडाली....! ते नसते तर होत्याचं नव्हतं झालं असतं.

गेट वे ऑफ इंडियाहून अलिबागला जाणारी बोट बुडाली....! ते नसते तर होत्याचं नव्हतं झालं असतं.

पोलीस कर्मचारी आणि कोस्टगार्डच्या मदतीनं सर्व प्रवाशांना वाचवण्यात यश आलं आहे. मांडवा पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक प्रशांत घरत यांनी प्रसंगावधान राखत केलेल्या कामगिरीमुळे ८८ जणांचा जीव वाचला.
त्याच्या या कार्याबद्दल त्याचे धन्यवाद 
जय हिंद... 
मुंबई पोलीस पुन्हा एकदा सरसच...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या