संपूर्ण गाव सॅनिटाईज करते...म्हणते,कुठल्या फडतूस वायरसने यायचं ते माझ्या गावच्या सीमेबाहेर,

एका गावची सरपंच आहे...

रोज सकाळी उठते,
डिसइन्फेकटंट liquid तयार करते,
ते मोठं ओझं असं पाठीवर लादते
अन चालत जाऊन
संपूर्ण गाव सॅनिटाईज करते...म्हणते,
कुठल्या फडतूस वायरसने यायचं ते माझ्या गावच्या सीमेबाहेर,
इकडं माझ्या गावात त्याला कसलाही गोंधळ माजवू देणार नाही..."एक एक माणूस याच्यापासनं दूर ठेवेन, यासाठी मला काय करायचं ते करायला लागू द्या मग!"
तो जिंकतो की मी ... दाखवते त्याला!!
म्हणून पदर खोचलेल्या भारतीय स्त्रीच्या पुढे खरंच कुणी यायच्या नादी लागू नये..!!

💝

अझमीरा लक्ष्मी,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या