डहाणूचे आमदार कॉ.विनोद निकोलेची मदत पोहचली मागास पाड्यापर्यंत



डहाणू : आज दि.5/4/2020 रोजी वाकी झारली पाडा डहाणू येथे तादुळ डाळ तेल साबण अश्या प्रकारे वाटप आमदार काॅ. विनोद निकोले याच्या नेतृत्व खाली वाटप करण्यात आले व
कोरोना वायरस ने संपूर्ण देशात हाहाकार माजले आहे व त्या कारणास्तव भारत सरकार ने देशात २१ दिवसांचे Lockdown ठेवले. त्या Lockdown मुळे देशातील नागरीकांना जीवनावश्यक वस्तू मिळेनासे झाले आहे. म्हणून अनेक लोकांनी मदतीचे हात पुढे केले आहे आणि हा मदतीचा हात कैनाड विभागाचे विभाग कमिटी सेक्रेटरी व सदस्यांने गरजू लोकांना काही भाजीपाला व बटाटा वाटप करण्यासाठी दिले होते .

कोरोनाच्या विरोधात प्रतिकार शक्ती आवश्यक असते म्हणून प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आवश्यक म्हणून सुके मच्छीचे तसेच व बटाटेचे वाटप काही गावामध्ये केले ऊदाहरणात तलासरी चारोटी आणि दिनांक ५\४\२०२० रोजी वाकी चे पांच पाळ्यांममध्ये २५० लोकांना तांदुळ डाळं तेल साखर असे वाटप करणार आहेत भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) चे आमदार काॅ. विनोद निकोले व काॅ. चंद्रकांत घोरखना कॉ.धनेश अक्रे,अदित आहीरे कॉ. रशिद पेंटर, मा.हसमुख दुबळा,इत्यादीनी आमदारांच्या नेत्रुत्वा खाली गरजू लोकांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

please do not enter any spam link in the comment box.

Emoji
(y)
:)
:(
hihi
:-)
:D
=D
:-d
;(
;-(
@-)
:P
:o
:>)
(o)
:p
(p)
:-s
(m)
8-)
:-t
:-b
b-(
:-#
=p~
x-)
(k)