महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसैनिकांना  राम मंदिर बांधण्यासाठी  आयोध्ये ला घेऊन जातात मग कोरॉनासाठी आशा सेविका कशाला हवी ? राज्यातील प्रमुख संघटना, स्वयंसेवक ,  एन.जी.ओ. आजी माजी मंत्री, नगरसेवक,ग्रामसेवक,सरपंच कुठे गेले.... सगळे स्टे होम.... 

बिचाऱ्या  आशा सेविका, .. प्रशिक्षण करीता का काढले ?

महत्वाचा लोकांना घरात ठेऊन महिला वर्गा कडून काम करून घेणे फार चुकीचे आहे ......महिला वर्गाचा विचार करायला हवा की नाही ? त्यांना त्यांचा परिवार आहे... त्यांची सेफ्टी आहे..
 
वेळ आलीच तर नक्की च येणार.. आणि आजपर्यंत इतिहास आहे जिथे कमी तिथे आम्ही...   आशा वर्कर कायम कंबर बांधून असतात....
आशा वर्कर वेळ आली तर सरकार चा आदेशा ची पण वाट बघणार नाही..... अशाच मैदानात उतरतील लढण्यासाठी....
पण सरकारने विचार करावा.... इतर यंत्रणा कामाला लावावी...
ते सगळे सुरक्षित घरात आणि त्यांना नाही का सुरक्षा..... 
 महिला वर्ग बाहेर, घरातला कणा च घरात नसेल तर कसा काय देश सुरक्षित राहणार ?