अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या मागण्या बाबत तामखडी ते विटा प्रांत कार्यालर वरती मोटरसायकल रँली काढण्यात येणार

खानापूर :- तामखडी येथे अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने विजापूर -गुहागर महामार्ग बाधित शेतकऱ्यांचा मेळावा पार पडला कॉ उमेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ठरविण्यात आली दि ९ मार्च रोजी भिवघाट ते विटा प्रांत कार्यालयापर्यंत मोटारसायकल रँली काढण्याचे ठरले .भाई भानुदास सुर्यवंशी. कॉ दिगंबर कांबळे समाजसेवक गोपीचंद सुर्यवंशी, चंद्रकांत गोडबोले, सरपंच अभय थोरात, बाळासाहेब मुळीक,हिम्मत पाटील उपस्थित होते सरपंच आंनद सुर्यवंशी धोंडगेवाडी यांनी आभार मानले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या