सांगली :- सांगली, मिरज कुपवाड, या महानगरपालिका मध्ये आरोग्य विभागात काम करणाऱ्या आशा वर्कर्स यांना सुरक्षा किट पुरवण्यात यावे कारण भारतात कोरोना व्हयरस ची लागण झाली, त्या दिवसापासुन सर्वच ठिकाणी आरोग्य विभाग जबाबदारीने कामाला लागलेला आहे.
आपल्या महानगरपालीका क्षेत्रही त्याला अफवाद नाही.
महापालिका क्षेत्रातील सर्व आशा वर्कर्स गेल्या 10 दिवसापासुन प्रत्येक प्रभागात फिरुन लोकांचा सर्वे करतायत बाहेरुन आलेल्या लोकांचे अपडेट ठेवतायत. पण त्यांच्या आरोग्याविषयी कोणत्याही प्रकारची काळजी महापालीकेनी घेतली नाही. आगोदरच कमी मोबदल्यात काम करणाऱ्या या महिला कर्मचारी त्यांच्या आरोग्याचा प्रश्न तयार झाल्यास त्याला कोण जबाबदार? त्यामुळे किमान त्यांच्या आरोग्याची कळजी म्हणुन त्याना मास्क, सँनिटायझर, साबण, छत्री अशा प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात ही विनंती.
*उमेश देशमुख*
*सरचिटणिस*
*सागली जिल्हा आशा वर्कर्स* *युनियन सांगली.*
*दि. 24. 3. 2020*
1 टिप्पण्या
👍👍
उत्तर द्याहटवाplease do not enter any spam link in the comment box.
Emoji