द्राक्षे व्यापाऱ्याकडून कवठेमहांकाळ व मिरज तालुक्यातील शेतकऱ्यांची ४०लाखाची फसवणूक उपजिल्हाधिकारी अधिकारी यांना निवेदन

*कवठेमहांकाळ व मिरज तालुक्यातील शेतकऱ्यांची 40 लाखांची फसवणूक एका व्यापाऱ्याकडून झालेली आहे तरी त्याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी व शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे दाम देण्यात यावे या मागणीसाठी सांगली उपजिल्हाधिकारी यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले*
 *यावेळी स्वाभिमानी पक्षाचे सांगली जिल्हा अध्यक्ष महेश खराडे*
 *कवठेमहांकाळ तालुका अध्यक्ष शिवाजी पाटील*
 *कवठेमहांकाळ युवा तालुकाध्यक्ष सुरज पाटील*
 *यांसह फसवणूक झालेले 18 शेतकरी उपस्थित होते*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या