दुधाला ३०रु दर मिळावा म्हणून महाराष्ट्र शासनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याला दुधाचा अभिषेक घालण्यात आला :- किसान सभा

अखिल भारतीय किसान सभा
        जिल्हा सांगली
कवठेमहांकाळ :- आज कवठेमहांकाळ तहसील कार्यालयासमोर दूध दर वाढ करण्यात यावी याासाठी आंदोलन करण्यात आले.
   सध्याच्या परिस्थितीत गाईच्या दुधाला आज 17 रुपये तुटपुंजा भाव मिळत आहे.
दुधाला 30 रुपये भाव द्या. दूध भुकटी आयात करणे बंद करा. या मागणीसाठी आज. महाराष्ट्र शासनाला प्रतिकात्मक दुधाचा अभिषेक घालण्यात आला.

यावेळी किसान सभेचे जिल्हा सरचिटणीस. कॉम्रेड दिगंबर कांबळे. जिल्हा उपाध्यक्ष गवस शिरोळकर. कुचि शाखाध्यक्ष विजय ( पिंटू ) पाटील. बाळासाहेब माळी राकेश बनसोडे. प्रसाद काटे. सोमनाथ कांबळे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या