नाशिक :- इगतपुरी केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात सार्वजनिक क्षेत्राचे खाजगीकरण करण्यास सुरुवात केली असुन देशात १०९ रुटवर चालणाऱ्या १५१ रेल्वे गाड्ंयाचे खाजगीकरण करण्यास सुरुवात केली आहे आपल्याला असे सांगितले खाजगीकरण केलेल्या गाडीमुळे कमी वेळात व कमी पैशात प्रवास करता येइल परंतु तसे न होता खाजगी रेल्वे गाडीला २८०० रुपये व सरकारी गाडीला १२००ते १४०० भाडे लागेल  आणी खाजगी गाडी लखनौ ते दिली तिन प्लॉटफार्म थांबेल व सरकारी गाडी पाच प्लॉट फार्म थांबेल  वेळ फक्त पाच मिनिटे सरकारी गाडी लेट जाते असे देखील सांगतात खाजगीकरण केल्याने ३०हजार कोटी रुपायांची गुंतवणूक होइल व देशाचा विकास होइल मात्र तसे पाहीले तर खाजगी क्षेत्र काहीच गुंतवणूक करीत नाही आपल्या देशातील विविध बँकेतुन मोठी कर्ज घेतली जातात आणी सरकारी मालमत्ता  खाजगीकरणाच्या माध्यमातून कवडीमोल किमतीत लुटली जाते त्यानंतर काही दिवस हे उद्योग चालवतात आणी नंतर हे उद्योग बंद पडतात तसेच तोट्यात किंवा आडणचणीत  येतात त्यामुळे कर्ज देणा-या बँका आडचणीत आल्याचा अनुभव आहे म्हणून सरकारणे खाजगीकरणाच्या नावाखाली सार्वजनिक क्षेत्राची भांडवलदारान कडुन चालवलेली लुट बंद करुन रेल्वेचे खाजगीकरण रद्द करावे रिक्त पदे न भरणारा आदेश रद्द करावे या मागणी साठी आंदोलन करुन मागणी चे निवेदन  स्टेशन मास्तरांना देण्यात आले या प्रसंगी उपस्थित सीटुचे जिल्हा सरचिटणीस कॉ देविदास आडोळे कॉ कांतिलाल गरुड कॉ चंद्रकांत लाखे कॉ दता राक्षे कॉ मच्छिंद्र गतीर कॉ हेमंत तोकडे कॉ विश्वास दुभाषे कॉ रामदास चारसकर कॉ गोकुळ गोवर्धणे कॉ संद्या जोशी कॉ जाईबाई घाटाळ कॉ प्रभाकर नाठे निवृत्ती कडु कॉ सदानंद शेळके रेल्वे पोलीस स्टेशन चे पी आय श्री सुधीर पाटील  आर पी एफ सुरक्षा बलाचे पी आय श्री बरवे साहेब ईगतपुरी पोलीस स्टेशन चे पी आय श्री रत्नपारखी व गोपनीय विभागाचे श्री विनोद गोसावी व उपस्थित कामगार व शेतकरी